राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

0
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

उदगीर : उदगीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राज्याचे क्रीडा व युवक कल्याण,बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी सपत्नीक उदगीर तालुक्यातील मलकापूर येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
ना. संजय बनसोडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिल्पाताई संजय बनसोडे यांनी मलकापूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कार्यात आपला हातभार लावला.
मतदारानंतर ना. बनसोडे यांनी मतदानासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *