डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
अहमदपूर( गोविंद काळे ) संत तुकाराम लॉ कॉलेज उदगीर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सरकारी वकील अँड. एस.आय.बिरादार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजकुमार प्रेमसुख नावंदर, प्रा.एस.एम.मुदुडगे, प्रा.नवाज मुंजेवार, मुरलीधर जाधव सर, कार्यालयीन अधिक्षक अजय कांबळे, प्रणय गायकवाड, संभाजी कांबळे, नरसिंह गुणाले उपस्थित होते