तळेगाव येथे परिवर्तन दिन साजरा करण्यात आला
अहमदपूर ( गोविंद काळे ) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त तळेगाव येथील बौद्ध समाज मंदिर येथे ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन! करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका सचिव .पद्माकर पेंढारकर ,तळेगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव .,जयसिंग वाघमारे ,विठ्ठल पोतले, मुगाजी वाघमारे, ज्ञानोबा जाधव, तुकाराम जाधव संदीप सोरटे सुमित ससाने कुमार गायकवाड, विशाल वाघमारे ,महिला सौ.सत्यभामा कांबळे, सौ. ज्योती कांबळे व गावातील नागरिक यांची उपस्थिती होती