अहमदपुर येथे सदभावना संदेश यात्रेचे स्वागत
अहमदपुर (गोविंद काळे) : रोजी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सचखंड गुरुदारा नांदेड ते बिदर जानार्या सदभावना संदेश यात्रेचे रॉयला मराठा ग्रुप च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या सदभावना संदेश यात्रेचे प्रमुख नांदेड सचखंड गुरुद्वारा चे पंचप्यारे महाराज श्री शेरसिंग फैजी.
अमरदिपसिंग पुजारी.सुरजीतसिंग फौजी.सुखबिरसिंग फौजी.कुनालसिंग टमाना.कुलप्रकाशसिंंग फौजी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या सदभावना संदेश यात्रेचे स्वागत अहमदपुर येथील श्री पांडुरंग केंद्रे.पांडुरंग लोकरे.बालाजी आगलावे.बाबुराव केंद्रे.रमाकांत आरणुरे.संग्रम कांबळे.बबन सुडे.शाम गोरे. राम कांबळे.बालाजी पवार.सिध्दीसिंग बावरी.आर्जुनसिंग बावरी.कृष्णासिंग बावरी.आजितसिंग बावरी.करणसिंग बावरी.राजुसिंग बावरी.यानी या सदभावना संदेश यात्रेचे स्वागत केले.