अहमदपुर शहरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेरे तात्काळ चालु करा ;अन्यथा धरणे आंदोलन

0
अहमदपुर शहरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेरे तात्काळ चालु करा ;अन्यथा धरणे आंदोलन

अहमदपुर शहरातील सी.सी.टी.व्ही.कॅमेरे तात्काळ चालु करा ;अन्यथा धरणे आंदोलन

अहमदपुर (गोविंद काळे) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक.बसवेश्वर चौक.सावरकर चौक.थोडगा रोड.छत्रपती संभाजी राजे चौक.निजवंते नगर येथील नगर परिषद अहमदपुर ने लावलेले सी.सी.टी.व्ही कॅमेरे आणेक दिवसा पासून बंद असल्यामुळे अहमदपुर शहरात चोरी चा व गुन्हेगारी चा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे व तसेच रात्री व पहाटे सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बंद असल्यामुळे त्यांचा फायदा घेऊन शिकवणी साठी गेलेल्या मुलीच्या छेडछाडीच्या घटना भरपुर प्रमाणात वाढल्या आहेत त्याला आळा बसविण्यासाठी सदरील चौकातील सी.सी.टी.व्ही.कॅमेरे तात्काळ चालु करण्यात यावेत अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर तिव्र धरणे आंदोलन करण्यात येईल यांची गांभीर्याने दखल घेण्यात यावी आसे न.प.कार्यालात निवेदन सादर करण्यात आले आहे त्या निवेदनावर
पांडुरंग लोकरे.कमलाकर गायकवाड.रमाकांत आरणुरे.संतोष भाले.बालाजी करले.तुकाराम लोकरे.अॅड सोमनाथ फुले.करण गायकवाड..नितीन.काळे.गणेश कांबळे.अनंत वतनी.शिवा कोलमवार.तसेच आणेक अहमदपुर शहरातील नागरिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *