हालकी गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी या गावा मध्ये प्रजासत्ताक दिना निमित्त शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा केली दिलीप बामनकर गोविंदराव पाटील. अर्जुन तेलंगे. संदिप पारगावे नरसिंग बेवनाळे. व इतर गावकरी उपस्थीत होतें