श्री पांडूरंग विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

श्री पांडूरंग विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण

उदगीर ( प्रतिनिधी ) : पर्यावरणातील जैवविविधतेचे जतन व्हावे आणि हवेचे संतुलन राहावे व तसेच सर्व प्राणीमात्रांना शुद्ध प्राणवायू मिळावा या उद्देशाने श्री पांडूरंग विद्यालय,कल्लूरच्या परिसरात संस्थेचे सचिव-मा.विनायकरावजी बेंबडे साहेब व विद्यालयाचे मुख्याध्यापक-श्री नादरगे एस.व्ही. सरांच्या हस्ते आंबा,कडुनिंब, या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या प्रसंगी शाळेतील शिक्षक सुडे एम.पी., देवक्तते पी.बी., केंद्रे डी.पी.,भोळे आर.आर., केंद्रे एम.एस., नादरगे सी.बी., पल्लेवाड एन.ए., कासले जी. एच., कल्लूरकर एम.ए. व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!