माता भीमाई जयंतीनिमित्त अभिवादन.
उदगीर (एल.पी.उगीले)
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांच्या १७१ व्या जयंतीनिमित्त दि. १४ फेब्रुवारी रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन बाबासाहेब सुर्यवंशी यांनी केले होते. यावेळी भन्ते नागसेन बोधी यांच्या हस्ते माता भीमाई यांचे पुष्पाने अभिवादन केले.
माता भीमाई यांच्या अभिवादन कार्यक्रमा वेळेस ज्येष्ठ बोधाचार्य विद्यासागर डोरनाळीकर, बाबासाहेब सूर्यवंशी, बोरगावे संजय, अमोल तांबरे, सतीश पाटील माकणीकर, राजू सोनकांबळे, राजकुमार सोनकांबळे, विष्णू बामलगावे, सोनू जाटव, राजेश जाटव, शिवा जाटव, सुभाष जाटव, कमल जाटव विशंभर जाटव, कृष्णा जाटव, कन्हैया जाटव, सुरज जाटव, विजय जाटव, गोडप जाटव, आदीसह भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
