उदयगिरी अकॅडमीच्या वतीने सत्कार.

0
उदयगिरी अकॅडमीच्या वतीने सत्कार.

उदगीर (एल.पी.उगीले)
उदयगिरी अकॅडमीचा माजी विद्यार्थी चि.डॉ. निखिल बिरादार याची लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज ,सायन मुंबई येथे एम. एस. जनरली सर्जर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी निवड झाल्याबद्दल उदयगिरी अकॅडमी तर्फे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उदयगिरी अकॅडमीचे संचालक प्रा.गोपाळकृष्ण घोडके, प्रा.संतोष पाटील, प्रा. धनंजय पाटील , प्रा.श्रीगण रेड्डी, प्रा.सौ. खिंडे इ. उपस्थित होते. व सर्वांनी निखिल बिरादार यांचे अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!