चिंचोली येथे शिवजयंती साजरी

0
चिंचोली येथे शिवजयंती साजरी

अतनूर (एल.पी.उगीले)
जळकोट तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय चिंचोलीच्या वतीने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चिंचोलीच्या सरपंच सौ.रेखा नामदेव बिरादार, उपसरपंच राजेंद्र बंडरे, ग्रामपंचायत सदस्य गणपती हुंणजे, दत्तात्रेय बिरादार, प्रतिमा गायकवाड, संगीता गिरी, पुष्पा बट्टेवाड, पोलीस पाटील बाबुराव बेळकुंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पाटील-गव्हाणे, जि.प. शाळेतील मुख्याध्यापक वझरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच संतोष बट्टेवाड, दलितमित्र बी.जी.शिंदे, गिरी दत्तात्रेय, नामदेव बिरादार, लक्ष्मण गव्हाणे, विश्वनाथ गव्हाणे, उमराव गव्हाणे, संजय गायकवाड, मसनाजी बोईनवाड, सुरेश गव्हाणे-पाटील, श्याम हुंणजे, रूक्‍मीनबाई बिरादार, ग्रामपंचायत ऑपरेटर स्नेहा गायकवाड, सुनिता बिरादार, रामेश्वर गिरी, सामाजिक कार्यकर्ते एस.जी.शिंदे, ग्रामस्थ व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माजी सरपंच संतोष बट्टेवाड यांनी आपल्या मनोगतातून सखोल मार्गदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!