वंचित चे जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद भातांब्रे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

वंचित चे जिल्हाध्यक्ष डॉ.अरविंद भातांब्रे यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

पालकमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत केला लातूर येथे पक्षप्रवेश

लातूर (प्रतिनिधी) : शिरूरअनंतपाळ येथील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते वंचीत आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांब्रे यांच्यासहित मुसा मुजावर, प्रमोद धुमाळे, आसिफ उजेडे यांनी काँग्रेस पक्षात राज्याचे वैधकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख व राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत दि. 4 जानेवारी रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेशाने शिरूर अनंतपाळ शहर व ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

यावेळी जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, शिरूर अनंतपाळ तालुका काँग्रेस चे अध्यक्ष प्रभाकर बंडगर, काँग्रेस शहर अध्यक्ष अशोक कोरे, शिवराज धुमाळे, रामकिशन गड्डीमे, आबासाहेब पाटील, अमर आवाळे, प्रमोद धुमाळे, रमेश आवाले, उमाकांत फुलारी, सूचित लासोने, बाबुराव तोरणे, राहुल कांबळे, आदी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!