लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने साजरी

अहमदपूर( गोविंद काळे ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांनी गावातील जेष्ठ नागरिक एकत्रित करून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला यावेळी बाळू केंद्रे यांनी प्रास्ताविक केले यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. इंद्रायणीताई भानुदास केंद्रे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले तसेच सरपंच ज्योती माधव केंद्रे, उपसरपंच ज्योती बालाजी केंद्रे, सदस्य बाळू भाऊ केंद्रे, सामाजिक कार्यकर्ते तथा आदर्श शिक्षक माधव केंद्रे सदस्या पुष्पा प्रकाश केंद्रे , सर तसेच गावातील जेष्ठ नागरिक शेवंता केंद्रे , रामराव मोरे, ज्ञानोबा मोरे, ज्ञानोबा केंद्रे, मुरलीधर केंद्रे, ज्ञानोबा दराडे , जनार्धन मारोती केंद्रे, लाईनमन हनुमंत केंद्रे , नागनाथ केंद्रे ,बळी केंद्रे, आदीच्या उपस्थित मध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

About The Author

error: Content is protected !!