प्रा.डॉ. ह.वा.कुलकर्णी यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगिले) प्रा. डॉ. ह. वा. कुलकर्णी यांची वाणिज्य शाखेतील लेखा आणि प्रायोगिक सांख्यिकी या विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सिनेट सदस्य प्रा.डॉ.विष्णू पवार,प्रबंधक बी. के.पाटील,प्रा.डॉ.एस.डी. नितुरे,प्रा.डॉ.ए.एस.टेकाळे, प्रा. डॉ. लक्ष्मण पाटील ,प्रा. डॉ.नरसिंग कदम, प्रा. प्रा.नदाफ एम.एफ ,डॉ.खान नेहाल,प्रा. डॉ.शेख एम.एन.,प्रा.डॉ.गायकवाड व्हि.डी., प्रा.डॉ.मुळे डी.बी.,प्रा. डॉ.जाधव व्ही.ए.,प्रा. डॉ.भालेराव व्ही.के.,प्रा डॉ. सावंत एस.डी. ,डॉ.दत्ता कोणाळे , प्रा. डॉ. संजय कोणाळे, प्रा.डॉ. पी.डी.माने,प्रा.बालाजी सूर्यवंशी,डॉ.येडतकर रंजन.प्रा.तिरपुडे एच.ए., श्री.गुरनाळे व्हि.डी.प्रा.
डॉ.शिंदे एस.व्ही.प्रा. खरात,प्रा.पवार तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती . या निवडीबद्दल सर्व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.