बनशेळकी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

0
बनशेळकी येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी

उदगीर (एल पी उगिले) तालुकातील
बनशेळकी येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळी नऊ वाजता महात्मा बसवेश्वर चौक या ठिकाणी जयंती समितीचे अध्यक्ष अविनाश आवाळे याच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच पूजन करून आभिवादन करण्यात आले. सायंकाळी महात्मा बसवेश्वर यांच्या तैलछायाचित्राच गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुरुनाथ बिरादार, सचिन महाजन, नागेश भेदे, शिवलिंग स्वामी, सचिन बिरादार, मन्मथ स्वामी, पिंटू बिरादार, बस्वराज आंबेगावे, मनोहर लोहारे, औदुंबर येरनाळे, अनिल आंबेगावे, महादेव पाटील, सय्यद बबर, गुरूनाथ आंबेगावे, सदिप लोहारे,लक्ष्मण हाडोळे , संजय गुरदाळे, उमाकांत लोहारे, वैभव भेदे, सारंग लोहारे, रवी श्रीमंडळे,सतोष गटोडे,संकेत बिरादार, सौ. लक्ष्मीबाई श्रीमंडले, विरभद्र महाजन,यांच्यासह गावातील, महिला भजनी मंडळ, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!