छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षकपदी प्रा.गिरी राम प्रेमगीर

0
छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयात पर्यवेक्षकपदी प्रा.गिरी राम प्रेमगीर

उदगीर (एल. पी. उगिले) येथील छत्रपती शिवाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय उदगीरच्या पर्यवेक्षक पदी प्रा.गिरी राम प्रेमगीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर,उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पी.टी.शिंदे,सहसचिव हिरागीर सिद्धगीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील,कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव झोडगे,रामराव एकंबे,कार्यवाहक पृथ्वीराज पाटील एकंबेकर, पुंडलिक राव पाटील,प्राचार्य डॉ.रामकिशन मांजरे,प्रबंधक बालाजी पाटील इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पर्यवेक्षक पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी गिरी यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!