सर्व शिवभक्त व शंभू प्रेमी च्या वतीने छत्रपती संभाजी राजांना अभिवादन

उदगीर (एल पी उगिले) उदगीर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्यावतीने सर्व शिवभक्त व शंभू प्रेमींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विजय चवळे, गजानन सताळकर, बाळासाहेब पाटोदे, बिपिनजी पाटील, सतीश पाटील मानकीकर, विवेक सुकणे, शंकर मुक्कावार , प्रा. सिद्धेश्वर लांडगे, गोपाळ पाटील, शिवशंकर पाटील, संदीप बिरादार, राहुल बिरादार, सचिन दापकेकर, प्रेम तोगरे, भाऊसाहेब जांभळे, अभिजीत पाटील, बाबासाहेब सूर्यवंशी, कनिष्क शिंदे, बसवराज डांगे, सय्यद जानीमिया शेख, दत्ता गोरे, बालाजी भोसले, शंकर मोरे, गिरीधर पाटील, दत्ताजी भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, पाटील लोणीकर, गिरीश सूर्यवंशी, राजू शेटकार, प्रशांत बिरादार, प्रा. राहुल अतनुरे ,नारायण भोसले, अंकुश ताटपले, पंकज कालानी, बालाजी नादरगे, बंटी बिरादार, सुनील पकोळे, धनराज बिरादार ,आदित्य कनाडे, गोपाळ पाटील डोरनाळीकर, विजय माने, अदनान जादूगार, सद्दाम बागवान, डी.एस.बिरादार, विनोद बडीहवेळी, बालाजी येंकोणे, संभाजी बिरादार, आकाश हजारे, पी एम पाटील, कोंडीबा चोले, विक्रम घोगरे, नितीन एकुरकेकर, राजू कांबळे, प्रतीक कांबळे, प्रताप बिरादार, अंकुश बामणे, अमोल पाटील, अविनाश पाटील, किरण बिरादार, राहुल पाटील इत्यादी शंभुप्रेमी उपस्थित होते.