ॲड. ब्रह्माजी केंद्रे यांच्या निवडीबद्दल शिवसेनेत जल्लोष
उदगीर (एल.पी.उगिले) : उदगीर विधानसभेला पहिल्यानंदा ॲड. ब्रम्हाजी केंद्रे यांच्या रूपाने जिल्हाप्रमुख पद मिळाल्याबद्दल आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी नूतन जिल्हाप्रमुख ऍड. ब्रम्हाजी केंद्रे यांना उदगीर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते ॲड. गुलाब पटवारी,चंद्रकांत टेंगेटोल, युवासेना शहर जिल्हाप्रमुख युवराज वंजारी,आरुणाताई लेंडाणे, अनिल पंचाक्षरी,युवासेनेचे जयप्रकाश नंदगावे प्रशांत ममदापुरे,ऍड विष्णू चिंतालवार, ॲड. रामदास काकडे,ॲड.शरद पाटील,ॲड.मॅचिंद्र मोरे,श्याम तवर, कृष्णा कंचे,आदित्य सांडगे,निलेश विभूते,राम श्रीमंगले,दिनेश बिरादार, सुनील गाडे,राजेश चव्हाण, महिला आघाडी सरोजा बिरादार, सत्यशीला कांबळे,वैशाली गोटमुकले,लक्ष्मीबाई सावळे, प्रदीप बिरादार,कृष्णा पारसेवार, राहुल स्वामी,गणेश सलगरे, गजानन हुडगे,लक्ष्मण बेलुरे,अमित जाधव,ज्ञानेश्वर हातांगळे,संगम डावळे,अनिल खडके,ओमकार घाळे,बाबुराव केंद्रे,संजीव पुल्ले, वैजनाथ बिरादार,हरिशचंद्र नादरगे, पवन कांबळे,बालाजी पुल्ले,अमोल बिरादार,संतोष केंद्रे,सुरेश केंद्रे,ज्ञानोबा कांडगिरे,भरत परगे,दगडोबा केंद्रे, राजकुमार पाटील,वैभव बिरादार,प्रदीप माधळे,भीमराव माधळे,संदीप केंद्रे, लक्षण केंद्रे,बालाजी केंद्रे,नामदेव आडे, विश्वनाथ फनाटे,कृष्णा पांचाळ मुनाफ पठाण,आदित्य दळवी,वैभव गठडे, अनिकेत पाटील,सरपंच संघटनाचे दयासागर येल्लावाड, सरपंच कासराळ, बालाजी परखड सरपंच धडकनाळ,नरसिंग शिंदे सरपंच मांजरी,सचिन पाटील उपसरपंच मांजरी,लहू कांबळे कोदळी,राहुल कांबळे सरपंच आवलकोंडा,रत्नाकर बिरादार, गोपाळराव पाटील,पांडुरंग उदगीरे वाघदरी सरपंच आणि शिवसेना युवासेना महिला आघाडी, आणि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
