गोविंद बाबा मठ देवस्थान, सभामंडप कामाचे भूमिपूजन सोहळा

गोविंद बाबा मठ देवस्थान, सभामंडप कामाचे भूमिपूजन सोहळा

कळंब (सागर वीर) : ता .कळंब येथिल शेळका धानोरा येथे गोविंद बाबा मठ देवस्थान चे सभामंडप कामाचे भूमिपूजन करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-उस्मानाबाद (धाराशिव) विधानसभा मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील यांनी स्थानिक आमदार निधीमधून या सभामंडप साठी ७ लाख निधी उपलब्ध करून दिला. या कामाचे भूमिपूजन माननीय खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, ह.भ.प शाहु महाराज भारती, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले .

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख प्रदिप बप्पा मेटे, माजी शहरप्रमुख प्रविण काकडे, भिमा आण्णा जाधव, रुकसाना बागवान, उपसरपंच सौ शिलाताई इंगळे, युवासेना विस्तारक अविनाश खापे, उपतालुकाप्रमुख भारत सांगळे, युवासेना उप जिल्हाप्रमुख सागर बाराते, मोहाचे उपसरपंच सोमनाथ मडके, संतोष शेळके, चंद्रकांत कोरे, प्रभाकर शेळके, सुनिल शेळके, विश्वजित लोकरे, समाधान शेळके,शंकर कोरे, जालिंदर बाळगे, नानासाहेब शेळके,अनंत इंगळे, विशाल पुरेकर, गजेंद्र महाराज लिके, मगन शेळके,राजा कसबे ,रुषी पुरेकर, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!