ग्रामपंचायत कार्यालय सोमनाथपूर येथे वृक्षारोपण
उदगीर (एल पी उगिले) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, ग्रामपंचायत कार्यालय सोमनाथपूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्राम विकास अधिकारी अवकाशजी पवार, ग्रामस्थ, उमाकांत तोंडारे, प्रेमदास पवार, सदाबहार पवार, बालाजी गिरी, प्रीतम राठोड, ग्रामपंचायत कार्यालयाचे सेवक ,राजकुमार राठोड ,संतोष पवार, प्रल्हाद राठोड ,कन्हैयालाल श्रीवास्तव, योगेश राठोड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
