छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगवा ध्वज फडकावून व दुग्धभिषेक करून मानवंदना
उदगीर (एल पी उगिले) संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिवादन केले व दुग्धाभिषेक करून मानवंदना दिली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष मनोजदादा पुदाले, धनाजीभाऊ मुळे, प्रमोद पाटील डीग्रसकर, युवा नेते बाळासाहेब पाटोदे, राजकुमार भोसले,अभिजित पाटील,दत्ता पाटील छावा ,सतीश पाटील हिप्पलनेकर,पंडित सूर्यवंशी, अहमद सरवर,सुग्रीव बिरादार,विशाल दाडगे ,ओमभाऊ गांजूरे , मयुर पाटील, उमाकांत कोठारे,गणेश गायकवाड, , विशाल बिरादार,शुभम गायकवाड , वाडकर गुणवंत,गणेश पाटील, सतीश पाटील मानकीकर , प्रा.मदन पाटील, डी.एस.बिरादार, सचिन पाटील ,अंकुश ताटपल्ले,दत्ता गोरे,कनिष्क शिंदे, सुभाष बिरादार, श्रीनिवास एकुरकेर , गणेश जाधव,नरेश पाटील,सचिन पाटील,विकास बिरादार,दिनकर बिरादार ,प्रशांत बिरादार, प्रशांत रंगवळ, बाबासाहेब सूर्यवंशी, महेश मुसळे,संजयभाऊ काळे,बालाजी व्यंकोने,राजकुमार माने,बळवंत चिंनचोळकर,नारायण भोसले, हबीब पठाण, दयानंद पाटील,राम पाटील, गोविंद पाटील, प्रशांत बिरादार,संदीप बिरादार,गोविंदराव बिरादार, अंकुश बामणे ,गणेश बिरादार, ज्ञानेश्वर बिरादार ,आत्माराम बिरादार, सिद्धेश्वर लांडगे ,शंकर मोरे, मनोज पाटील, माने महेश,पंकज कालाणी,बालाजी नादरगे, धीरज वाघमारे,शिवशंकर पाटील , बिरादार सर लोहारा,बामणे अंकुश, विजय पाटील, राहुल पाटील यांच्यासह अनेक शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.यावेळी बहुजनांचे राजे ,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा व नावाचा जयघोष करण्यात आला.
