पोस्ते पोद्दार लर्न स्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

0
पोस्ते पोद्दार लर्न स्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर मधील सीबीएसइ पोस्ते पोद्दार लर्न स्कूलमध्ये पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे सचिव सुरज पोस्ते यांच्या हस्ते विविध झाडांचे रोपटे लावण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व सर्व समन्वयक,शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या सहभाग होता.
शाळेच्या खुल्या मैदानाच्या बाजूने विविध फळांचे, फुलांच्या झाडांचे रोपटे लावण्यात आले. व विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनानिमित्त पोस्टर कॉम्पिटिशन च्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचा उपक्रम कलाशिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.अशा प्रकारे विविध उपक्रमाने शाळेत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!