क्या हुआ तेरा वादा?’ — विविध मागण्या प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) कडून खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन

0
क्या हुआ तेरा वादा?' — विविध मागण्या प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) कडून खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन

नांदेड (प्रतिनिधी)
शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहिण योजना तसेच निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नांदेडच्यावतीने ‘क्या हुआ तेरा वादा?’ या घोषणेसह आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या कार्यालयावर निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी शांततेत आपली भूमिका मांडली.
या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख बबन बारसे, भुजंग पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. राम चव्हाण, विजय बगाटे, वेंकोबा येडे, प्रकाश मारावार, माणिक लोमटे, ऍड. अक्षय वट्टमवार, अर्जुनसिंह ठाकूर, जितूसिंग टाक, आनंद जाधव, नरहरी वाघ, माजी सभापती, सुनील पा. कदम, विजय कल्याणकर, पिंटू वासरीकर, पद्माकर सावंत, नंदू वैद्य, पिंटू सुनपे, नवनाथ जोगदंड, ईश्वर सूर्यवंशी, मनोज काकडे, किशोर ठाकूर, गौतम जैन, सिमरन कालरा, माधवराव कल्याणकर, शिवा कदम, शिवा जोगदंड, दिलीप लेंडाळे, राम काळेकर, वैभव गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!