शिवसेना लातूर ग्रामीणआढावा बैठक संपन्न
उदगीर (एल पी उगीले) उदगीर येथे शिवसेनेची लातूर ग्रामीण आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी शिवसेना उपनेते आनंदराव जाधव, अशोक पटवर्धन मराठवाडा सचिव, शिवसेना लातूर जिल्हा संपर्कप्रमुख ऍड श्रीनिवास क्षिरसागर, महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख रंजणाताई कुलकर्णी,पांडुरंग बिरादार ग्रा. कक्ष संपर्कप्रमुख,जिल्हाप्रमुख ब्रम्हाजी केंद्रे,सह संपर्कप्रमुख रवि गुरमे, चंद्रकांत टेंगेटोल उपजिल्हाप्रमुख,जिल्हा संघटक ॲड. गुलाब पटवारी,डॉक्टर सेल मराठवाडा समन्वयक डॉ. तानाजी चंदावार,डॉ. घोंनसिकर,कुलदीप सूर्यवंशी युवासेना जिल्हाप्रमुख,उर्मिला भगत महिला आघाडी जिल्हाअध्यक्ष,रवी स्वामी उपजिल्हाप्रमुख,मुक्तेश्वर पाटील तालुकाप्रमुख जळकोट,मनोज चिखले तालुकाप्रमुख उदगीर,गोपीनाथ जायभाय अहमदपूर तालुकाप्रमुख, खंडू वाघ तालुकाप्रमुख,अनिल पंचाक्षरी शहरप्रमुख उदगीर,नगरसेवक संजय देशमुख शहरप्रमुख जळकोट,लक्ष्मण अलगुले शहरप्रमुख अहमदपूर,प्रल्हाद जाधव शहरप्रमुख चाकूर,अभंग मोहटे,गणेश पांचाळ, आरुणाताई लेंडाने, ॲड. भोसले ताई ,शरद पाटील,प्रशांत ममदापुरे शहरसंघटक बालाजी भंडे,श्याम तवर, प्रदीप मोरतळे,प्रदीप पाटील,विशाल गोटमूकले, सचिन पाटील,नंदू शिवशेट्टे,वैशाली गोटमुकले,सरोजा बिरादार,गोविंद बिरादार,राजेश चव्हाण,नागेश बिरकुले,पुंडलिक जाधव, बाळू मुंडे,बालाजी मिसळवाड, सखाराम गुराळे,आदी शिवसैनिक, युवासैनिक, महिलाआघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
