उदगीर शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ

0
उदगीर शहरात विविध विकास कामांचा शुभारंभ

उदगीर (एल पी उगिले) माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून उदगीर शहरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी दलितवस्ती, नगरोत्थान योजनेतुन प्रभाग क्रमांक चार पंचशील नगर देगलुर रोड व प्रभाग क्रमांक 15 मधील रमेश अंबरखाने यांच्या घरासमोर काँक्रीट नालीच्या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष फैजुखाॅं पठाण,
माजी नगरसेवक अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, शेख फैय्याज, पाशा मिर्झा, नरसिंग शिंदे, व्यंकट बोईनवाड, राजकुमार चव्हाण, इब्राहिम पटेल नाना, सनाउल्ला खान, प्रदीप जोंधळे, शफी हाशमी, मधुमती कनशेट्टे, वैशाली कांबळे, हुस्ना बानो, राहुल सोनवणे,आजम पटेल,‌ ईस्माईल मौलाना, शेख अमजद मौलाना, अविनाश गायकवाड,गौतम कांबळे,‌ सतीश कांबळे, राजकुमार गंडारे,बापु साळुंके, हाशमी हिफ्जुरहेमान, राम सोनवणे, प्रदीप गवळे यांच्यासह परिसरातील नागरिक व पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!