शिवसेनेचे वतीने वर्धापन दिन साजरा.
उदगीर (प्रतिनिधी)
शिवसेना उदगीर (लातूर ग्रामीण) यांच्यावतीने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून “वर्धापन दिन” साजरा केला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, महिला आघाडी नेत्या आरुणाताई लेंडाणे, ॲड. रामदास काकडे, ॲड. विष्णू चिंतालवार, मारोती सोळुंखे, प्रदीप पाटील लिंबगावकर, श्याम तवर, मुनाफ पठाण, निलेश इभुते, विशाल गोटमुकले,महादेव पंचाक्षरी,ओम सूर्यवंशी,तानाजी वडले,सुनील गाडे,खंडू थोरात,ओम ददापुरे,राजेश चव्हाण,सुनील यादव,महेश बोईने,बालाजी सोळुंखे,किरण रोडगे,कृष्णा चव्हाण,सरोजाताई बिरादार, वैशाली गोटमुकले, इम्रान पठाण,किरण रोडगे, बालाजी मिसलवाड आदी शिवसैनिक उपस्थित होते.
