जिजाऊ ब्रिगेड मराठवाडा आढावा बैठक संपन्न.

0
जिजाऊ ब्रिगेड मराठवाडा आढावा बैठक संपन्न.

उदगीर (प्रतिनिधी)
जिजाऊ ब्रिगेड मराठवाडा विभागीय आढावा बैठक शनिवारी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रदेश कार्यकारणी व सर्व जिल्हाध्यक्ष नांदेड, लातूर ,सोलापूर ,धाराशिव, जालना, परतुर, बीड व छत्रपती संभाजी नगर येथील सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील व आभार शारदा तांगडे यांनी मांडले. अतिशय हर्ष उल्हासामध्ये ही बैठक येथे संपन्न झाली. यावेळी नांदेडच्या जिल्हाध्यक्ष कल्पनाताई चव्हाण (उत्तर )व दक्षिणच्या जिल्हा अध्यक्ष सुमित्राताई वडकर, सचिव अर्चना होगे (उत्तर )यांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!