प्रा.सौ.अल्का राणबा जामकर(कांबळे) यांना अर्थशास्त्र विषयात पिएच डी. प्रदान

0
प्रा.सौ.अल्का राणबा जामकर(कांबळे) यांना अर्थशास्त्र विषयात पिएच डी. प्रदान

उदगीर (प्रतिनिधी) :
येथील रहिवासी डॉ प्रा.सौ.अल्का राणबा जामकर (कांबळे) यांना “स्वयंसहाय्यता बचत गटाचे आर्थिक विकासातील योगदान: एक अभ्यास” ( विशेष संदर्भ लातूर जिल्हा अध्ययान कालावधी 2010-2020) या विषया वर अर्थशास्त्र या विषयात डॉ. प्रा.संजय एम मुंडकर( संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जळकोट) यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली मानव्य विद्याशाखा स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथुन एचडी पदवी प्रदान करण्यात आली. या बद्दल त्यांना डॉ.प्रा.संजय मुंडकर, राजकुमार भालेराव, डॉ प्रा.अनिल जामकर, डॉ.प्रा.बालाजी कारांमुगे, डॉ.प्रा.सौ.करुणा जामकर,प्रा.संजय जामकर , प्रा.संजना जामकर ॲड.रुपा जामकर, सौ.रमाबाई बनसोडे, कॅप्टन कनिष्क बनसोडे, मिलिंद जामकर, गौतम कांबळे, शेशीपाल जामकर, केतन बनसोडे, विकी देशकर, मैथिल जामकर , विशाल जामकर, संतोष जामकर, पप्पू जामकर यांच्या वतीने अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!