ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वृक्षारोपण
उदगीर (प्रतिनिधी) ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष व योग गूरू डॉ. संग्राम पटवारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.रमाकांत मध्वरे, संघाचे मार्गदर्शक उद्योजक रमेशअण्णा अंबरखाने, सचिव मूरलीधर जाधव, सूरेन्द्र अक्कनगिरे, सौ. चंद्रकला बिरादार, महादेव बिरादार, शारदाताई एकंबे, उपाध्यक्ष ग्रंथ मित्र दीपक बलसूरकर उपस्थित होते.
