आषाढी एकादशी निमित्त रेनबो पब्लिक स्कूल मध्ये आषाढी दिंडी संपन्न

0
आषाढी एकादशी निमित्त रेनबो पब्लिक स्कूल मध्ये आषाढी दिंडी संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील आप्पाराव चौक देगलूर रोड येथील राधे- कृष्ण नगर येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या रेनबो पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशी निमित्त रेनबो पब्लिक स्कूल पासून कृष्ण मंदीर पर्यत दिंडी काढण्यात आली.यात विठ्ठल रुक्माई देखावा ,पालखी ,तुळस धारी, टाळकरी ,भगवा झेंडा घेऊन वारकरी मुले , मुली साड्या परिधान करून व मुले पांढरा पोशाख घालून दिंडीमध्ये सहभागी झाले होते. प्राचार्या अनुराधा गुरमे यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमास ,उर्वी सुर्यवंशी,गौरव परगे, , शिवाई पाटील, जितू गुंडरे,शिवांश लोहकरे , विराज पाटील विहान सुरडकर ,रुद्र देवकते आरुष गवते ,रुद्र नादरगे , श्री वल्ली चामले , ,युग पवार ,जितेश गुंडरे , ,उन्नती ठाकूर , ,देवांश बिरादार समृद्धी ठाकूर, आर्या उगिले
आराध्या केंद्रे, श्रावणी स्वामी
मिताली गायकवाड, वेदांत केंद्रे, कार्तिक केंद्रे, गणेश केंद्रे, योगेश पाटील, अखिल राठोड, साहिल राठोड, श्रेयश तिकटे, मयूर बेलकुने, अभ्यास केंद्रे अव्ययांश केंद्रे,रुद्राक्ष जाधव, सार्थक कांबळे, आदर्श कांबळे,
शिवाई ला सुने, मयुरेश चव्हाण, उर्वी सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माईच्या चा वेश परिधान करून सहभागी झाले होते. ही दिंडी
यशस्वी करण्यासाठी , दिपाली परगे, मिताली ढेंगे , पुनम स्वामी, वैष्णवी माने पूजा हलाळे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!