एक पेड माँ के नाम अंतर्गतढोरसांगवी शाळेत वृक्षारोपण
ढोरसांगवी (प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक पेड माँ के नाम अंतर्गत व गुरुपौर्णिमा निमित्ताने शाळेत वृक्षारोपण करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी जागा असेल तिथे अंगण,शेती व रिकाम्या जागेत वृक्षारोपण केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष दत्तात्रय पोतने.ग्रामसेवक केशव शेवटे, मुख्याध्यापक सुरेश गुरमे, जी.टी.मुंडे, ज्ञानोबा टेकले, मुस्तफा मामू , शेख मामू, सुवर्णमाला नलाबले,वर्षा पोतणे,चंचलाबाई चीद्रे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
