शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक गणेश मंडळ अध्यक्षपदी बाळासाहेब पाटोदे
उदगीर (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवछत्रपती युवक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीच्या निवडीमध्ये कार्याध्यक्षपदी अंकुश ताटपल्ले पाटील, उपाध्यक्षपदी शंकर मोरे, सचिव पदी राजेश चव्हाण, सहसचिवपदी प्रतीक पाटील,
कोषाध्यक्षपदी बाबासाहेब पाटील,
मिरवणूक प्रमुख म्हणून बालाजी नादरगे,प्रसिद्धी प्रमुख गणेश जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील, सतीश पाटील ,प्रशांत जगताप, बिपिन पाटील, मदन पाटील, निवृत्ती तीरकमटे, मनोहर पाटील, राहुल अतनुरे, गणेश मुंडकर , गोपाळ पाटील, विवेक जाधव,ऋषिकेश बिरादार, बालाजी व्यंकोने, पंकज कालानी, दत्तात्रय भोसले, प्रशांत बिरादार, विजय कांबळे, रत्नकांत बिरादार, विष्णू जाधव, ,अविनाश उगीले,दिनेश थोटे ,ज्ञानेश्वर बिरादार ,अरविंद पाटील, , राजकुमार माने, गणेश बिरादार, बालाजी भोसले ,राम पाटील,उत्तम बिरादार,प्रमोद काळोजी, महेश बिरादार, राम रावणगावे, गोविंद बिरादार, ओमकार पिंगळे, सदाम बागवान, शहाजी सोमवशी,विकास बिरादार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
