उदगीर तालुक्यात गोळीबार

उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे  शेतीच्या वादातून शिवाजी ग्यानबा पाटील यांनी रमाकांत गणपत गुडसुरे यांच्यावर गोळी झाडली घटना 1 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4.35 ते 5 वाजता दरम्यानची आहे एका खाजगी हॉस्पीटल येथे उपाचारासाठी दाखल झाल्याची माहीती हाती येत आहे, तर कोणी लातूरला हलवण्याची सुचना केल्याचे बोलले जात आहे.थोड्याच वेळात सविस्तर माहिती घेऊन आपल्या सेवेत हजर होतोय…..

About The Author

error: Content is protected !!