रेनबो पब्लिक स्कूल येथे दही हंडी व गोपाळकाला कार्यक्रम संपन्न

0
रेनबो पब्लिक स्कूल येथे दही हंडी व गोपाळकाला कार्यक्रम संपन्न

उदगीर (प्रतिनिधी)
उदगीर शहरातील देगलूर रोड येथे असलेल्या रेनबो पब्लिक स्कूल मध्ये शाळेच्या परीसरात गोकूळ आष्टमी व गोपाळकाला निमित्त विदयाथीॅ व विदयाथीॅनींं श्रीकृष्णाचा पोषाक व विदयाथीॅनीनी राधाचा पोषाक परीधान करुन आले होते. अनेक विदयाथीॅ व विद्यार्थिनी बाल गोपाळ च्या वेशभूषेत आले होते.
या वेळी शाळेत दही हांडी व गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विदयाथीॅ पारंपारीक वेषभूषा परीधान करुन आले होते . गोविंदा रे गोपाळा या गाण्यांवर विदयाथीॅनी नृत्य करत दहीहंडी फोडली. श्रीकृष्णाचा पाळणा जन्म उत्सव व नृत्य सादर केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या अनूराधा गुरमे , सौ.दिपाली परगे, सौ.मिताली ढेंगे , पुनम हिरेमठ,वैष्णवी माने,पुजा हल्लाळे,सुर्यवंशी मावशी
यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!