उदगीर येथे धर्मवीर वाहतूक सेनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन
उदगीर (प्रतिनिधी) येथे शिवसेना प्रणित धर्मवीर वाहतूक सेना लातूर जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उदघाटन धर्मवीर वाहतूक सेनेचे प्रदेशाध्यक्ष तथा शिवसेनेचे रायगड पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्या शुभ हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिवसेना संपर्कप्रमुख ॲड. श्रीनिवास क्षिरसागर, आणि “वाहन व रस्ते सुरक्षा प्रशिक्षण शिबीर” साठी मार्गदर्शक वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गाडे , आरटीओ अमोल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांचे मार्गदर्शन झाले.यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष संपर्क प्रमुख पांडुरंग बिरादार, युवा सेना जिल्हाप्रमुख धीरज देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख ब्रम्हाजी केंद्रे ,वाहतूक सेना महाराष्ट्र सरचिटणीस अमोल काटकर, सदस्य संजय सोळुंखे संजय पवार ,आनंदा माने, दीपक करांडे, डॉ तानाजी चंदावार,जिल्हा धर्मवीर वाहतूक सेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,माधव पाटील ,शिवसेना मागासवर्गीय सेल प्रीतीताई कोळी,तालुकाप्रमुख मनोज चिखले, अहमदपूर तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये,शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, सुधाकर घोगरे, सखाराम गुराळे,नागेश मिटकरी, प्रदिप पाटील,मारोती सोळुंखे, सचिन पाटील,बालाजी भंडे, वाहतूक सेना शाखा राम येरूळकर,प्रशांत कांबळे, बसवराज रोडगे,रमेश सूर्यवंशी, वाहतूक सेना ग्रामीण शाखा संग्राम मोर्तळे,दत्ता वासरे, जैनोदीन शेख,बालाजी कैरमवार, शाखा आडत बाजार नागनाथ मेहत्रे,परमेश्वर पांचाळ, संगमेश्वर बिरादार,मतीनं सय्यद,केशव सुरणर,ओंकार सूर्यवंशी,सुनील गाडे, गिरधर पाटील,ओम ददापुरे,मनोज निवडगे,वैजनाथ निवडगे,बालाजी मिसळवाड, संतोष निडबने, लक्ष्मीकांत गुडमेवार,रामेश्वर बिराजदार, बिबीशन जाधव, बालाजी सोळुंके,राजकुमार सोळुंके, कृष्णा चव्हाण आणि धर्मवीर वाहतूक सेना सदस्य आणि शिवसैनिक उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा डी एस बिरादार यांनी केले.
