अहमदपूर तालुक्याचे युवा नेते अक्षय भैय्या देशमुख यांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात प्रवेश

अहमदपूर तालुक्याचे युवा नेते अक्षय भैय्या देशमुख यांचा भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षात प्रवेश

अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमितभैय्या देशमुख यांच्या हस्ते बाबळगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात युवा नेते अक्षयभैय्या देशमुख यांनी जाहीर प्रवेश केला यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा सरचिटणीस सांब तात्या महाजन,जिल्हा नियोजन समिती सदस्य चंद्रकांत मद्दे, तालुकाध्यक्ष हेमंतजी पाटील, शहराध्यक्ष विलासजी महाजन, बंडूपंत येरमे, प्रकाश ससाणे, शेळके, संतोष पाटील,आदि उपस्थित होते
यावेळी अक्षयभैय्या देशमुख युवा मंचचे सुनील देशमुख, श्याम सिरसाट, व्यंकट गुट्टे,महेश जाधव,रहीम सय्यद,माधव कदम,नागेश होनराव, आकाश देवकत्ते, महेश भारकड,ज्ञानोबा भताने,शुभम पांचाळ,अमोल सूर्यवंशी, जाफर शेख, मनोज सुरनर, बालाजी कदम, विशाल लहाने, अर्जुन मामीलवाड, किशोर आंदोरे,अजय भदाडे,ज्ञानेश्वर नानावले, पंडित गोंडणार, प्रवीण गवळे, आदीनी प्रवेश केला.

About The Author

error: Content is protected !!