अहमदपूरच्या यशवंत क. महाविद्यालयाची यशाची उज्वल परंपरा कायम

अहमदपूरच्या यशवंत क. महाविद्यालयाची यशाची उज्वल परंपरा कायम

विज्ञान शाखेतुन शेख आयेशा 95.67% गुण घेवून प्रथम तर कला शाखेतुन कांबळे प्रशिक 93 टक्के गुण घेवून प्रथम
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत क. महाविद्यालयाची यशाची उज्वल परंपरा कायम राखली असुन विज्ञान शाखेतुन शेख आयेशा 95.67% गुण घेवून प्रथम तर कला शाखेतुन कांबळे प्रशिक 93 टक्के गुण घेवून प्रथम आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूरच्या यशवंत क. महाविद्यालयाची शेख आयेशा 95.67% गुण घेऊन महाविद्यालय विज्ञान विभागात प्रथम तर कला शाखेतुन कांबळे प्रशिक 93 टक्के गुण घेवुन उज्वल यशाची परंपरा कायम राखली राखली आहे.
येथील यशवंत पॅटर्न निर्माण करणारा यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु शेख आयेशा मोहमद हिने बारावी परीक्षेत 95.67% गुण घेऊन महाविद्यालयातून प्रथम क्रमांक पटकावला महाजन भक्ती धनेश 94.67 द्वितीय शेख नगमा दस्तगिर 94.50 तृतीय आली आहे तर हंबीर युवराज अण्णाराव 94.17, तांबोळी मुस्कान सलिम 94.17, स्वामी सृष्टि विश्‍वंभर यांस 92 टक्के, मेनकुदळे वैष्णवी संगमेश्‍वर 91.33, पुणे अक्षता अरुण 91.17, बिरादार अभय कपिल 90.33, शेख साहिल शरीफ 90.33, हाके आयोध्या माधव 90.17, तुडमे अजय विश्‍वनाथ 90.17, शेख सादिया शब्बिरसाब 90.00 कोटलवाद दिव्या उमाकांत 89.00 टक्के गुण घेवून उत्‍तीर्ण झाले असुन कला विभागातुन कांबळे प्रशिक शेषेराव ने 93% गुण प्रथम , शेख नगमा खलील 86.50% द्वितीय तर शिंदे सोनाली रामराव 86.17 घेऊन तृतीय आली आहे. तर सोनेवाड कुशावर्ता 85.67, खाकरे अश्‍विनी 84.33, कांबळे निलेश 84.33, पठाण नाजीया 84.17, जाधव शालु 84, शिंदे प्रिया 84, साखरे सरोजा 83.83, कांबळे शुभम 83.50, वाघमारे धनश्री 83.33, चौधरी मोईज 83.00, कोकाटे विक्‍की 83, महाविद्यालयात विज्ञान विभागात एकूण 133 विद्यार्थ्यांपैकी नव्वद टक्केच्या वर 13 विद्यार्थी असून 75 टक्केच्या वर 123 विद्यार्थी आहेत तर कला विभागात 97 विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के च्या 1 तर 75 टक्के च्या पुढे 73 विद्यार्थी आहेत महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव शिक्षण महर्षि, दलित मित्र डी. बी. लोहारे गुरुजी, प्राचार्य व्ही. व्ही. गंपले, उपप्राचार्य बी. के. गोडभरले, विज्ञान विभाग प्रमुख आर. जी. पुणे, कला विभाग प्रमुख एस. आर. ननिर, प्रा. एम. यु. सय्यद, प्रा.जी एस घोरबांड, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. बालाजी कारामुंगीकर, प्रा. येलमटे सुरेंद्र, प्रा. अंगद बोबडे, प्रा. तोंडारे दिनेश, प्रा. अनमोल पटवारी, प्रा. विश्‍वंभर स्वामी, प्रा. निळकंठ चिवडे, प्रा. शिवशंकर पाटील, प्रा. इरफळे रवि, प्रा. नंदकुमार क्षिरसागर, प्रा. शिवशंकर चिद्रे, प्रा. घटकार शिवाजी, प्रा. राहुल देशमुख, सोमनाथ स्वामी, बालाजी माळी, सुर्यवंशी आर.जी., शरद क्षिरसागर पाटील, खानापुरे सचिन, कांबळे मोहन आदींनी अभिनंदन केले आहे.

About The Author