गायकवाड ऋषिकेश दत्तात्रय यांची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड

0
गायकवाड ऋषिकेश दत्तात्रय यांची विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड

उदगीर (प्रतिनिधी) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथील बी.एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी गायकवाड ऋषिकेश दत्तात्रय याची शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. विद्यार्थीहितासाठी कार्य करण्याची संधी मिळाल्याबद्दल ऋषिकेशने आनंद व्यक्त केला. त्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व संस्था सदस्य, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रभारी प्रा. डॉ. एस. एन. लांडगे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे सर्व सदस्य, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, उपप्राचार्य एस. जी. कोडचे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!