श्री. आदिशक्ती नवरात्री महोत्साव मोठ्या उत्साहात संपन्न

0
श्री. आदिशक्ती नवरात्री महोत्साव मोठ्या उत्साहात संपन्न

अहमदपूर, ( गोविंद काळे )
येथील अयोध्या नगरीच्या नवरात्री महोत्सवामध्ये श्री आदिशक्ती ची स्थापना करून मोठ्या उत्साहात नवरात्री महोत्सव साजरा केला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, श्री आदिशक्ती नवरात्री महोत्सवाच्या अंतर्गत गरबा, किर्तन, गोंधळ – जागर या कार्यक्रमासह मुलींसाठी व महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठ्या थाटामाटात आदिशक्ती देवी ची मिरवणूक काढून नवरात्री महोत्सव साजरा करण्यात आला.
यासाठी नवरात्री महोत्सवाच्या अध्यक्षा ॲड. सौ. अमृताप्रितम पांडुरंग चिलगर, उपाध्याक्षा सौ. मनिषा अमोल फुलारी, सचिव सौ. भाग्यश्री दयानंद गाडे, सहसचिव सौ. सविता ग्यानदेव चामवाड, कोषाध्यक्षा डॉ. सौ. पूनम उमाकांत केंद्रे, मूर्तीदाता सौ. पूजा बसवेश्वर पुणे, सौ. दुर्गा विनोद पोपतवार, सौ. सावित्री बालाजी बेडके, सौ. अनिता उद्धव तोटेवाड, सौ. रूपाली नामदेव चामवाड सौ. वनिता माधव वारलवाड, सौ. ज्योती गणेश वारलवाड, सौ. अरुणा मुंढे, सौ.अनिता साहेबराव लांडगे, सौ. रजनी रामेश्वर हाडोळीकर, सौ. लक्ष्मीबाई संतोष जुबरे, सौ. श्यामा संग्राम सलगर , सौ. सारिका दिपक श्रीरामे, सौ. देशपांडे, सौ. चिमा पंचू शिंदे , सौ. कल्पना राठोड , सौ. ज्योती चव्हाण , सौ. नरवटे, सौ. कल्पना माडगे, सौ. प्राजक्ता कराड, सौ. इप्पर, सौ. केंद्रे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी महिलांनी सौ. सुरेखा बालाजी गाडे, सौ. सुमन कराड, चाकूर पं.सं च्या माजी सभापती श्रीमती सुनीता सुनील डावरे, श्रीमती लक्ष्मीबाई कुलाल, श्रीमती कुमठेकर या ज्येष्ठ महिलांच्या मार्गदर्शनाखाली श्री आदिशक्ती नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!