ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न

0
ईगल फौंडेशन चा गुणगौरव सोहोळा उत्साहात संपन्न

सातारा (प्रतिनिधी)
ईगल फौंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त आष्टा येथील डॉ. अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलात अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे, डॉ.डी.वाय. पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर, ऑल इंडिया धनगर समाजाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे,सौ. संगिता शिंदे,दै. ज्येष्ठ पत्रकार सुरेश माडकर, सुरेश राठोड, शिरीष कुलकर्णी, डॉ.शंकर अंदानी, काकासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. अंदानी यांच्या “ब्लॉक चेन टेक्कनॉलॉजी एक शोध” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
ईगल फौंडेशनच्या सकारात्मक, विधायक व सातत्यपुर्ण वाटचालीबद्दल सर्वच मान्यवरानी कौतुक केले. यावेळी पद्मश्री दादा इदाते, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, दै. रोखठोक चे सुरेश राठोड, सुर्यकांत तोडकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व उपस्थितांचे स्वागत फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी केले. आभार प्रा. महेश मोटे यांनी मानले.तर सुत्रसंचालन पोपट काटकर यांनी केले. यावेळी पुढील मान्यवरांचा गौरव करण्यात आला संजय कुंडलीक जाधव, गोपाल जगदेव भावसार, अस्लमभाई सय्यद, ॲड.प्रमोद लक्ष्मीबाई अंकुश भोकरे, डॉ.राजेंद्र नामदेव कवठेकर, तुकाराम बाबू बंडगर व सौ. स्वाती तुकाराम बंडगर, पत्रकार युवराज आनंदराव निकम, पत्रकार चंद्रकांत गुरव, प्रताप शिरतोडे, अशोक जनार्दन पाटील, महेंद्र सिताराम निकम, प्रा. डॉ. दिलीप गाडे, अशोक गोरड, हिराकांत फुलचंद गाडेकर, प्रा. दिलीप हिरा बरकडे, केदार चंद्रकांत भस्मे, प्रा. विशाखा जयश्री प्रभाकर साटम,सौ. राधिका गोपाल भावसार, प्राचार्या श्रीमती यशोदा नाईक, सुरेय्यापरवीन सैय्यद जिलानीपाशा जाहागिरदार, श्रीमती शैला गंगाधर बैसाणे, सौ.अर्चना सचिन डाके, सौ. लिना बाळासाहेब पांडे, सौ. प्रतिभा पांडूरंग थोरात, प्रा. सौ. रेखा रमेश कटके सौ. गायत्री चंद्रकांत मोहाडीकर, सौ. सुनिता प्रकाश गढळे, प्रा. लहूकुमार दिनकर थोरात, प्रा. सोमनाथ लांडगे, रावसाहेब अर्जुन मुरगी, प्रदीप महादेव खोत, प्रा. राम घुले, सुदाम दगडू धाडगे, संभाजी हिंदूराव माळी, प्रा. संजय नकटू लेनगुरे, आनंदराव शंकर कचरे, रामचंद्र पुकळे, संजय कात्रट, राजकुमार कांबळे, शाहीर श्रीपती नांगरे, ॲड. दामोदर माणिकराव कोंडे, डॉ. गौरव लालासाहेब पाटील, निवृत्ती छानबा जाधव, अमृत संभाजी गोळे, नितीन काशिनाथ ओहाळ, मोहन बागमार, पोपट माणिकराव काटकर यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा बांधून गौरविण्यात आले.
या सोहोळ्यासाठी फाऊंडेशन चे पदाधिकारी बाबासाहेब राशिनकर, अभिजित पाटील, अशोक शिंदे, संजय गायकवाड, दिनेश कांबळे, दिपक पोतदार, प्रा. दिलीप जाधव, प्रकाश वंजोळे, प्रा. विजय जगताप, संजय थोरात, सतिश भोसले, डॉ.शिवप्रसाद कनाडे आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!