गेल्या पाच वर्षात गती मिळाली असून विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी नगर परिषद आ. बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले.

0
गेल्या पाच वर्षात गती मिळाली असून विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी नगर परिषद आ. बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले.

प्रचार सभेचे प्रास्ताविक प्रा. श्याम डावळे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. शिवाजी देवनाळे यांनी केले.

यावेळी फुलेनगर सह प्रभागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!