अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: अपक्षांसह पक्षाच्या नगरसेवकांची विजयासाठी मोठी धडपड!

0
अहमदपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: अपक्षांसह पक्षाच्या नगरसेवकांची विजयासाठी मोठी धडपड!

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे )अहमदपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, अपक्ष उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची विजयासाठी मोठी धडपड सुरू आहे. नगरसेवकपदाच्या २५ जागांसाठी तब्बल १०९ उमेदवार आपले नशीब आजमावत असून, मतदारांचे मत आपल्याकडे वळवण्यासाठी व त्यांना पटवून देण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसून येत आहे.

​विकासाचे मुद्दे बनले डोकेदुखी
​या निवडणुकीत नगरसेवक पदाचे उमेदवार मतदारांना पूर्वी झालेला विकास आणि भविष्यात करण्यात येणारा विकास समजावून सांगण्यात व्यस्त आहेत. मात्र, मतदारांकडून विचारल्या जाणाऱ्या टोकदार प्रश्नांमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

​ प्रभाग निहाय उमेदवारांची यादी: कोण आहेत रिंगणात?
​नगरसेवक पदासाठी १२ प्रभागांमध्ये विविध पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांची प्रभाग निहाय यादी खालीलप्रमाणे आहे:

​प्रभाग क्रमांक १

​(अ) महिला आरक्षण: अपक्ष – कदम वंदना प्रकाश, अपक्ष – जाधव रुक्मिणीबाई विश्वनाथ, रा.काँ. (श.प) – तांबोळी सानिया शाहेद, व.ब.आ. – मानफडे सोजरबाई विश्वनाथ, भाजप – मामडगे शशिकला जगन्नाथ, रा.काँ. – शेख रजिया अफ्रोज.
​(ब) सर्वसाधारण: भाजप – चंवडा संकेत चंद्रशेखर, रा.काँ. (श.प) – शिवपूजे राहुल गणपती, रा.काँ. – शेख अफरोज रज्जू.
​प्रभाग क्रमांक २

​(अ) अनुसूचित जाती महिला: रा.काँ. – कांबळे शाहूबाई गोविंदराव, अपक्ष – गायकवाड पल्लवी मेघराज, व.ब.आ. – गायकवाड मनीषा अर्जुन, अपक्ष – मोरे गवळण नवनाथ, रा.काँ. (श.प) – सुर्यवंशी तनुजा सिद्धार्थ.
​(ब) सर्वसाधारण: अपक्ष – पठाण गफारखां लालखां, रा.काँ. (श.प) – पठाण जाबेर अहेमदखा, भाजप – वाघमारे सुशील तात्याराव, व.ब.आ. – शेख सत्तार हबीबसाब, रा.काँ. – शेख सद्दाम बाबू, अपक्ष – शेख हाजी रहीम.
​प्रभाग क्रमांक ३

​(अ) सर्वसाधारण महिला: भाजप – केंद्रे जयश्री नरसिंग, अपक्ष – देवकते हरुबाई आनंद, रा.काँ. – बारमळे भाग्यश्री किरणकुमार, रा.काँ. (श.प) – शेख ममताज ताजोद्दीन.
​(ब) सर्वसाधारण: रा.काँ. – मनियार हुसेन मन्नानसाब, रा.काँ. (श.प) – सय्यद रहीम आजम, भा.रा.काँ. – ससाणे प्रकाश रमेश, भाजप – शेख युनूस उस्मानसाब.
​प्रभाग क्रमांक ४

​(अ) सर्वसाधारण महिला: अपक्ष – जाधव शानुबाई सोपान, भाजप – देवकत्ते उषा हनमंतराव, रा.काँ. (श.प) – शेप मीरा संतोष.
​(ब) सर्वसाधारण: शिवसेना – कारामुंगे आशुतोष संभाजी, भाजप – कासनाळे सिध्देश्वर संजय, शिवसेना (उबाठा) – गुणाले संजय ज्ञानोबा, अपक्ष – जाधव अभिजित मुक्ताराम, रा.काँ. – लखनगिरे बाळासाहेब निवृत्ती.
​प्रभाग क्रमांक ५

​(अ) सर्वसाधारण महिला: भाजप – आगलावे कमलाबाई प्रकाश, अपक्ष – दुधाटे रेखा संजय, रा.काँ. (श.प) – मुळे दिपाली प्रल्हाद, रा.काँ. – शिंगडे मीनाक्षी दिपक.
​(ब) सर्वसाधारण: रा.काँ. (श.प) – अलगुले लक्ष्मण नागनाथ, भाजप – चामे अजिंक्य भारत, रा.काँ. – माने अभिजित गुलाबराव.
​प्रभाग क्रमांक ६

​(अ) सर्वसाधारण महिला: रा.काँ. – पुणे ललिताबाई वैजनाथ, शिवसेना (उबाठा) – हालसे कोमल दीपक, शिवसेना – हेंगणे विमलाबाई शिवराज.
​(ब) सर्वसाधारण: रा.काँ. – कासनाळे लक्ष्मीकांत वैजनाथ, भाजप – गुणाले प्रशांत गंगाधर, शिवसेना (उबाठा) – गायकवाड संग्राम रावसाहेब, शिवसेना – चौधरी संदीप विरसंगप्पा.
​प्रभाग क्रमांक ७

​(अ) अनुसूचित जाती: रा.काँ. (श.प) – कदम सावनकुमार बाबुराव, अपक्ष – कांबळे सरस्वती निवृती, भा.रा.काँ. – ढवळे धम्मपाल वामन, रा.काँ. – बनसोडे यशपाल श्रीकांत, अपक्ष – सूर्यवंशी सिद्धार्थकुमार दिगांबर.
​(ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: व.ब.आ. – कांबळे रेणुका सोनबा, अपक्ष – जराखानम नासरखा पठाण, ओ.बी.सी.ब.आ. – जाधव रुक्मीण विश्वनाथ, भाजप – पिल्लेवाड लक्ष्मीबाई बळीराम, रा.काँ. – बागवान शहनाजबी फकीरसाब, अपक्ष – शेख रजियाबेगम आलमसाब, भा.रा.काँ. – शेख समरीन जुबेर अहमद, रा.काँ. (श.प) – शेख सुफिया मेहबूब, अपक्ष – शेख सायराबी महमद.
​प्रभाग क्रमांक ८

​(अ) सर्वसाधारण महिला: भा.रा.काँ. – डावरे शकुंतला विजय, भाजप – डावरे सुवर्णा सदाशिव, रा.काँ. – तोगरे शिल्पा आशिषकुमार, अपक्ष – वाघमारे प्रभावती बालाजी, शिवसेना – समुकराव दिपाली माधव.
​(ब) सर्वसाधारण: व.ब.आ. – कांबळे रोहन उत्तम, रा.काँ. – शेख अय्याज अहमद जहूर, भा.काँ. – शेख इबादुल्लाह अली, भाजप – सय्यद अजीम रज्जाक.
​प्रभाग क्रमांक ९

​(अ) सर्वसाधारण: रा.काँ. – कानगुले महेश बाबुराव, रा.काँ. (श.प) – कोरे किशोर केदारनाथ, भाजप – सय्यद आरेफ अन्वर.
​(ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: रा.काँ. (श.प) – कुरेशी रुकसाना सादिक, भाजप – पुणे सरिता विजयकुमार, अपक्ष – बावचकर अरुणाबाई बाबुराव, रा.काँ. – सय्यद सलमा मोसिन.
​प्रभाग क्रमांक १०

​(अ) सर्वसाधारण: भाजप – खुरेशी समीर जावेद, अपक्ष – बागवान अनीस पाशा, रा.काँ. – बागवान शहनाजबेगम इस्माईल, शिवसेना – बेंद्रे शिवकुमार रावसाहेब, अपक्ष – माळी महेश नागनाथराव, अपक्ष – सय्यद ताजुद्दीन मोबीन, रा.काँ. (श.प) – सय्यद रियाज अब्दुलरबा.
​(ब) सर्वसाधारण महिला: भाजप – उपाध्ये कांचन श्रीरंग, शिवसेना – पाटील अरुणा राजू, रा.काँ. (श.प) – शेख मेहरून निशा अब्दुल रउफ, रा.काँ. – हबीब हजुर बेगम सादेख.
​प्रभाग क्रमांक ११

​(अ) सर्वसाधारण: अपक्ष – चव्हाण राजकुमार रमेशराव, रा.काँ. – नळेगावकर अनुराधा रत्नाकर, शिवसेना (उबाठा) – रेड्डी प्रतीक अजित.
​(ब) सर्वसाधारण महिला: भाजप – पाटील अर्चना अरुण, शिवसेना – पाटील सरोजा लहुजी, भाजप – बेंबळे प्रणिता सुनिल, रा.काँ. – भोसले सुलोचना विठ्ठलराव.
​प्रभाग क्रमांक १२

​(अ) सर्वसाधारण: शिवसेना – आकरूपे बाळासाहेब पंढरीनाथ, रा.काँ. – कांबळे प्रदीप बाबासाहेब, व.ब.आ. – गायकवाड अमित कुमार अशोकराव, भाजप – गायकवाड जीवन विठ्ठलराव, रा.काँ. (श.प) – शेटकर सायली अजित.
​(ब) सर्वसाधारण महिला: भा.रा.काँ. – मुळे वैशाली देवानंद, रा.काँ. – रेड्डी शुभांगी अमित.
​(क) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला: शिवसेना – भगत उर्मीला संतोष, रा.काँ. – मजगे अर्चना निलेश, भा.रा.काँ. – महाजन निर्मलाबाई सांबप्पा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!