वडवळ नागनाथ येथे मरी आईचे मंदिर पूर्ण

0
वडवळ नागनाथ येथे मरी आईचे मंदिर पूर्ण

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

चाकूर (प्रतिनिधी)
वडवळ नागनाथ हे गाव लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे 7841 आहे. येथे नागनाथ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे, जे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे- वडवळ नागनाथ येथे मरीआईचे मंदिर आहे.मंदिराची स्थापना स्वखर्चातून करण्यात आली आहे.
मंदिरात मरी आईची मूर्ती नाही तर मंदिर बनलेला नसून गावातील एका तरुण तडफदार युवकांनी पुढाकार हे मंदिर मी स्वखर्चाने बांधून देतो, असे सांगितले होते. ते मंदिर आता पूर्ण झाले आहे. मंदिर बांधल्यामुळे श्री अशोक रतन चंदपाटले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या मंदिरात दररोज पूजा-अर्चा केली जाते. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
नागनाथ मंदिर हे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे.मंदिरात नागनाथ महाराजांची मूर्ती आहे.मंदिरात दररोज पूजा-अर्चा केली जाते.-मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिराच्या परिसरात गोपाळकृष्ण मंदिर, खर्गतीर्थ, मुंगीचा धोंडा, तिमण्णा धनगर समाधी, वरदबसवराज, एकलिंग तेली समाधी, वटवृक्ष यांसारखी धार्मिक स्थळे आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!