सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिसाच्या निमित्त मोफत व्हि डी अभ्यासिका

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या वाढदिसाच्या निमित्त मोफत व्हि डी अभ्यासिका

लातूर एन एस यू आय चा उपक्रम

लातूर (प्रतिनिधी) : लोकनेते सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसा निमित्त मार्च मध्ये एन एस यू आय ने अभ्यासिकेचा संकल्प केला होता परंतु कोरोना व लाँकडाउन च्या काळात या अभ्यासिका सुरु करता आली नव्हती तरी साहेबाच्या वाढदिवसाच्या औचित्या च्या निमित्ताने दहा जानेवारी पासुन अभ्यासिकेचा शुभारंभ होणार असुन 50 विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासिका लाँडस पध्दतीने निवडले जाणार असुन पालकमंत्री अमित देशमुख साहेबांच्या हस्ते लवकरच या अभ्यासिकेचे उदघाटन दयानंद गेट संभाजी नगर खाडगाव रोड गणेश हाँस्टेलच्या पुढे होणार आहे. तसेच नावनोंदणी साठी 9561832961 या नंबर व संपर्क साधावा असे अव्हान एन एस यू आय ने केले आहे.

About The Author

error: Content is protected !!