अनिता येलमटे यांचा सत्कार संपन्न

0
अनिता येलमटे यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल पी उगिले) शहरातील एक उत्कृष्ट निवेदिका तथा लेखिका आणि आदर्श शिक्षिका असलेल्या अनिता येलमटे यांना नुकताच मृदगंध हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल अनिता येलमटे यांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. राधाकृष्ण विद्यालयात मार्फत आयोजित माता पालक मेळाव्यात अनिता येलमटे यांचा भावपूर्ण सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी या शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देविदासजी नादरगे, अंजलीताई बनशेळकीकर, अरुणाताई भिकाने, प्राचार्य डॉ. लहाने , रामराव मोमले ,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरुजी , शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, तसेच माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल आणि ताई मत यांचा सर्वत्र गौरव केला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!