नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा डोंगरशेळकी येथे सत्कार

0
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा डोंगरशेळकी येथे सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे
डोंगरशेळकी येथील श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यानिमित्त लातूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष सौ. उषाताई संभाजी पाटील तळेगावकर, लातूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, उदगीर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ.स्वाती सचिन हुडे,जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे गटनेते रामचंद्र तिरुके, पंचायत समितीच्या नवनियुक्त सभापती श्रीमती वनमाला तात्यारेड्डी मरलापल्ले,जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य सौ उषा यमुनाजी भुजबळे या सर्वांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी असंख्य भाविक-भक्तगण उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!