सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची आ. बाबासाहेब पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट

सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची आ. बाबासाहेब पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन तथा लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांच्या इंद्रायणी निवास्थानी सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री वनराई चे संस्थापक यांनी भेट दिली सोबत राज्यमंत्री संजय बनसोडे, आमचे मार्गदर्शक सिद्धी शुगरचे संचालक युवा नेते सुरजभैय्या पाटील, युवा नेते युवराजभैया पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!