कॉग्रेस पार्टीचे युवा नेते अक्षय भैया देशमुख यांचा सत्कार

कॉग्रेस पार्टीचे युवा नेते अक्षय भैया देशमुख यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील नानासाहेब देशमुख व्यापारी संकुल, थोडगा रोड, अहमदपुर यांच्या वतीने युवा नेते अक्षयभैया देशमुख यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी चंद्रकांत मदे,सुनील देशमुख,हनिफभाई शेख, जंगापले मामा, मुजुभाई सय्य, तसेच सर्व व्यापारी बंधू राजुभाऊ मेकले, गफार शेख, जयराज गोरे,विजय शेटकार, गोविंद शेळके, खयुम शेख आदी उपस्थित होते..

About The Author

error: Content is protected !!