लोकशाही बळकटीकरणासाठी कव्हेकर दांम्पत्यांचा मतदानातून पुढाकार

लोकशाही बळकटीकरणासाठी कव्हेकर दांम्पत्यांचा मतदानातून पुढाकार

लातूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणुकांचा रणधुमाकूळ यावेळी चांगलाच रंगला. आज दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी लातूर तालुक्यातील कव्हा ता.जि.लातूर येथे माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर या दांम्पत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावत, लोकशाही हे लोकांनी लोकांसाठीचे व लोकांकरिता यांचे चालविलेले शासन असून,सर्वांनी आपले अमूल्य असे मत चांगल्या उमेदवाराला देऊन लोकशाही बळकटीकरण करावे, असे प्रतिपादन यावेळी मा.आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!