राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन मध्ये अनेक माथाडी कामगारांचा प्रवेश

राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन मध्ये अनेक माथाडी कामगारांचा प्रवेश

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियन मध्ये लातूरातील अनेक माथाडी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे यांच्या नेतृत्वात, शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, बबन भोसले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी माथाडी कामगार जनरल युनियन चे लातूर जिल्हाध्यक्ष अनिलजी नल्ले यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी सिद्धनाथ रिद्धेवाडे, लिंबराज वाघमारे,पवन घोडके, लखन साबळे, वसंत श्रीमंगले, भास्कर सोनवणे, उत्तम सोनवणे, परमेश्वर रसाळ, नवनाथ आदमाने, अशोक भुरुक, कोंडीराम मोतीबोने, विकास आदमाने, तुषार ससाणे, यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचीव गजानन खमीतकर, युवक शहर जिल्हाध्यक्ष समीर शेख, राष्ट्रवादी माथाडी कामगार जनरल युनियन चे जिल्हा उपाध्यक्ष आशिष भोपणीकर, सचीदानंद तिकटे, विशाल विहीरे, अभिलाष पाटील, जहाँगीर शेख, मुन्ना खान, डी‌.उमाकांत उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!