अहमदपूर तालुक्यात मनसेच्या सहा शाखांचे उद्घाटन

अहमदपूर तालुक्यात मनसेच्या सहा शाखांचे उद्घाटन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखांचे सांगवी तांडा,राळगा,राळगा तांडा, पेमा तांडा, वरवटी तांडा, मानखेड गावी नुकतेच उद्घाटन जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी तालुकाध्यक्ष डॉ मिलिंद साबळे, शहराध्य अतिष गायकवाड, दयानंद रेड्डी, भुजंग उगीले, किरण नायक आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.जनतेकडून शाखा स्थापनेला मोठा प्रतिसाद भेटला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!